सीसीआय कडून कापूस खरेदी मर्यादित अखेर वाढहेक्टरी १३ क्विंटल ०३ कीलो वरून वरून २३ क्विंटल ६८ किलोची ची मर्यादा
सहसंपादक : रामभाऊ भोयर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केवळ हेक्टरी केवळ १३ क्विंटल ०३ किलो च्या मर्यादेतच हमीभावाने कापूस खरेदी करण्याची अट घालून दिली होती परंतु या मर्यादेच्या…
