अंतरगाव येथे भरधावं टिपरने दुचाकीस चिरडले एकजागीच ठार:एक जखमी, मेटीखेडा गावात शोककळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंबः तालुक्यातील अंतरगाव येथील डोंगरखर्डा ते मेटीखेडा - राळेगाव रोड वरील अंतरगाव जवळ टिपरने भरधाव वेगाने मोटार सायकल ला मागून दिलेल्या धडकेत मेटीखेडा येथील तर्जपाल दोलत…
