विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या आंदोलनाच्या धसक्याने पंधरा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या भविष्य निर्वाह निधी चिठ्ठ्यां चे काम प्रगतीपथावर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक 8 जून रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक व वेतन पथक अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनानुसार 25 तारखेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने…
