
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ
काटोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोष सायकल रँली केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस यात केलेल्या दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काटोल शहर द्वारा सायकल मोर्चा काढण्यात आला…यावेळी “पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करा”….”मोदी सरकार मुर्दाबाद” या घोषणांनी काटोल शहरातील मुख्य रस्ता दणाणून गेला होता…
त्या नंतर तहसीलदार साहेब यांना या बाबत निवेदन देण्यात आले. या सायकल मोर्चामध्ये काटोल शहरातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला
शेखर कोल्हे, संजय डांगोरे, गनेश चन्ने, तारकेश्वर शेळके, अनुप खराडे, बाबुराव सातपुते, अयुब पठान, अजय लाडसे, शब्बीर शेख, संदीप ठाकरे, अरुन राऊत, सौ.वैशाली संजय डांगोरे, निलीमा अनिल ठाकरे, अमीता विजय ठाकरे, प्रविन गोतमारे, पंकज मानकर, गनेश सावरकर, उद्य ठाकरे, अमीत शेरकर, आदींची उपस्थीती होती.
काटोल:-ऋषिकेश जवंजाळ
