दोडकी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मनामनात देश भावना वाढायला हवी संजय डांगोरे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रत्येकाच्या मनामनामध्ये राष्ट्रभावना ,देशाबद्दलची आत्मीयता आणि सन्मान वाढविण्याचे कार्य व्हायला हवे.काटोल तालुक्यातील दोडकी या गावांमध्ये तिरंगा कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री संजय डांगोरे यांनी आपले…
