
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भंडारा -पत्रकार, बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था वाकेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्रा. सुरज गोंडाणे यांचा वाढदिवस भंडारा येथे त्यांना पुष्पगुच्छ व केक कापून येथे उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,भंडारा लोकमत चे उपसंपादक देवानंद नंदेश्वर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ विभागीय सरचिटणीस प्राध्यापक शेखर बोरकर ,भंडारा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल भोयर, महेंद्र तिरपुडे, अमरदीप बोरकर, संदीप भोयर, धर्मेंद्र पडोळे, नरेश साखरे, निवांत वासनिक, भिक्षोक साखरे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
