
काटोल जिल्हा व्हावा वेगळा विदर्भ व्हावा म्हनुन विदर्भ राज्य आंदोलन समीती तर्फे काटोल येथे नुकतीच समीतीच्या वतीने सभेचे आयोजन केल्या गेले होते.यावेळी विदर्भ आंदोलन समीतीचे पदाधीकारी,शेतकरी संघटना,काटोल जिल्हा कृती समीतीचे पदाधिकारी उपस्थीत होते.त्यात प्रामुख्याने काटोल क्रुती समीतीचे अध्यक्ष पंचत समीती सदस्य समाजसेवक संजयभाऊ डांगोरे,पंचायत समीतीतर्फे धम्मपाल खोब्रागडे,विदर्भ आंदोलन समीतीचे प्रदीप उबाळे,प्रा विरेंद्र इंगळे,बाबाराव वाघमारे ,दिलीप सुतोने,कोमल कुमेरिया,प्रविन राउत,नबी पठान,अनील ढोपरे,नखाते,गुनवंत तरटे,घोरपडे आदींची उपस्थीती होती.सभेनंतर एसडीओ श्रीकांत उंबरकर,तहसीलदार अजय चरडे,ना.तहसीलदार विजय डांगोरे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविण्याकरिता निवेदन देण्यात आले.
