
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शहरात असंख्य शिवसैनिकाच्या उपस्थितीत तथा राळेगाव शहर वासियाच्या समवेत शिवसेनेची विचार प्रणाली तथा शिवसेनेचे कार्य व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांवर असलेल्या विश्वास याच विवार प्रवाहाला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात नेण्यासाठी .जिल्हा प्रमुख.राजेंद्रभाऊ गायकवाड.तथा उप जिल्हा प्रमुख .दिगाबरभाऊ मस्के.विधानसभा आदिवासी आघाडी प्रमुख . वसंतभाऊ कंगाले. राजु भाऊ मांडवकरं.तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे..विभाग प्रमुख प्रंशातभाऊ वाऱ्हेकर विद्यार्थी सेना प्रमुख योगेशभाऊ मंलोडे.जगदिश सरदार .चांद खा कुरेशी.शंकर गायधने.हनुमान गेडाम.दिपक येवले.भोला गेडाम.गजु कोदाने.रोशन ईरपाते.ईमरान पठान.लिलाताई पेंदोर.जोतीताई .सौ.रितुताई राऊळकर.लताताई भोयर.सौ शुंभागीताई पेंदोर.सो.सरदारताई .तथा असंख्य महिला तथा शिवसैनिक बांधव उपस्थित होते या अभियानाचे प्रास्तविक संदिप पेंदोर उप शहर प्रमुख यांनी केले तर आभार शिवसेना शहर प्रमुख राकेश राऊळकर यांनी केले…
