श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची रथयात्रा व पालखी दिनांक 24 डिसेंबर शुक्रवार रोजी ठीक साडे दहा वाजता कळंब येथे आगमन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची रथयात्रा व पालखी महाराजांच्या जन्मस्थळ सदुंबरे जिल्हा पुणे येथून दिनांक 23 डिसेंबर 2021रोजी गुरुवारी सहा वाजता यवतमाळ येथे आगमन होणार आहे तेथून
दिनांक 24 डिसेंबर शुक्रवार रोजी ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी पालखी व रथयात्रा कळंब येथे पोहोचणार आहे
पालखीसोबत महाराष्ट्राचे प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस ,आमदार संदीप क्षीरसागर, महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले तसेच गजानन काका शेलार, सुनील चौधरी इत्यादी नेते मंडळी सुद्धा येत आहे

कळंब, राळेगाव, बाभुळगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जगनाडे महाराज पालखी च्या दर्शनाकरिता कळंब येथे दिनांक 24 12 2021 रोजी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती
स्थळ:बस स्थानक कळं


निलेश गुजरकर
(जिल्हा अध्यक्ष )
युवा प्रांतिक तेली महासभा यवतमाळ