
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उमरखेड शहरातील वसंत नगर येथे एका घरात भाड्याने राहत असलेल्या विजय हटकर हा आर सी पी पोलीस मध्ये नोकरीस आहे त्याने 20 वर्षीय महिला रा:वेणी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या युवतीस नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर आत्याच्यार करून तिला फासावर लटकवले विजय हटकर हा आरसीपी पोलीस विवाहित असून त्याला दोन अपत्य असल्याचे माहिती आहे या युवकास कठोरात कठोर कारवाई करावी अशी तिच्या वडिलांची मागणी आहे पुढील तपास उमरखेड पोलिस करत आहे चालू आहे.
