ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, धानोरा तर्फे समस्त पालक व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, धानोरा ,तालुका राळेगाव तर्फे समस्त पालक व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .हे वर्ष आपल्यासाठी भरभराटीचे ,समृद्धी चे व आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा