बौद्ध पौर्णिमेचे औचित्यसाधून डॉ. कुणाल भोयर व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने गरजुंना अन्नदान व वैद्यकीय तपासणी

तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225).

राळेगाव तालुक्यातील एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून डॉ. कुणाल भोयर यांची ओळख आहे. गोर गरीब रुग्णांना अविरत सेवा देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले. आज त्याचा परत एकदा प्रत्यय आला.
बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी राळेगाव शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकाना अन्नदान केले त्या प्रसंगी डॉ कुणाल भोयर,सतीश नगराळे, सोनू कांबळे ,शुभम मुके ,विनायक महाजन ,आकाश कुळसंगे, सागर वर्मां उपस्थित होते

सदैव कोरोना काळात लोकांची मदत करत आहें त्यांचच हें उत्तम उदाहरण म्हणता येईल. डॉ कुणाल भोयर सदैव रुग्णसेवा व गरजू लोकाना अन्नदान करण्यात आघाडी वर असतात हे विशेष.