खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्रभाऊ निवल व उपाध्यक्षपदी सपनाताई सचिन तगंडपल्लीवार यांची बिन विरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

खैरी विवीध कार्यकारी सहकारी संस्था र न. २०५च्या अध्यक्षपदी रविंद्रभाऊ निवल तर उपाध्यक्षपदी सपनाताई सचिन तगंडपल्लीवार यांची अवरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक रमेश आसुटकर, डॉ.कचरूलाल झामड, गुरुदेव बोंदरे, गणेश रायमल, विशाल पंढरपुरे, अशोक वनकर, प्रमोद डफरे, विलास चिडे, अरुन सरोदे, . कैलास पंढरपुरे, तर संच्यालीका सौ. कुसुमताई वसंतराव जवादे. उपस्थीत होते. ही निवड निवडणुक निर्णय अधिकारी के.टी खटारे यांनी पार पाडली यावेळी खैरी संस्थेचे सचिव डी. एन येडस्कर उपस्थीत होते.