युथ फॉर सेवा यवतमाळ जिल्हा तसेच मर्दानीखेळ असोसिएशन यवतमाळ जिल्ह्यातर्फे राष्ट्रीय युवक दिन साजरा

युथ फॉर सेवा जिल्हा प्रमुखांनी , स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून आजचा युवा कसा असावा याबाबत माहिती दिली .राष्ट्रमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले दरम्यान युवक दिनाचे औचित्य साधून सर्वांनी लाठीकाठी चे प्रात्यक्षिक सादर केले .

दरम्यान युथ फॉर सेवा जिल्हा प्रमुख प्रितम सोनवणे , शिवम पाटणकर , सत्यम पाटणकर ,प्रशांत झोड,
तसेच मर्दानीखेळ असोसिएशनचे दिनेशजी रोकडेसर , आकाश अर्जुने , भक्ती मिश्रा , आनंदी आसरकर , जान्हवी घ्यारे , जागृती लांजेकर ,केतकी टेके , मुक्ता मिश्रा , नवरंग , ठाकरे, काळे ,स्नेहा चव्हाण , तन्वी टाके , आदर्श ठाकरे , यश कात्रे ,कार्तिक घ्यारे ,वीर, ओम ,श्लोक ,कार्तिक गिरी , शंतनू क्षिरसागर ,सहारे ,मडावी , तातेड आदी सर्वांनी उपस्थित राहून जयंती साजरी केली.