
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
येथे ग्रामपंचायत कार्यालयात रमाईच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले यावेळी ग्रा.पं. सदस्या सौ रमाताई अशोकराव वनकर, लताताई संजय पवार, ग्रा. पं सदस्य मारोती दडांजे, गावातील प्रतिक वनकर, तृषांत महाजन, संजय पवार, पं ग्रा. कर्मचारी विशाल पाटील, राहुल मानकर, संजय धोटे, सप्नील गोफणे, व गावातील ईतर मान्यवर उपस्थीत होते.
