
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक १५/०६/२०२२ रोजी मा.अमोल येगडे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा राळेगाव उपविभागात दौरा आयोजित होता दरम्यान महसुल व कृषी विभाग राळेगाव मार्फत गुजरी येथे भाउरावजी वराडे यांचे शेतावर तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांचे हस्ते मोफत बियाणे वाटप करण्यात आले व शेतकरी बांधवासोबत चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. कार्यक्रम स्थळी मा,नवनाथ कोळपकर जिल्हा कृषी अधिकारी, मा. शैलेश काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा डॉ. रविंद्र कानडजे तहसीलदार राळेगाव के पी पवार गट विकास अधिकारी राळेगाव. अमोल जोशी तालुका क्रृषी अधीकार राळेगाव, दिलीप बदकी नायब तहसीलदार, कहारे नायब तहसीलदार, संजय चौबे ठाणेदार, बेंद्रे मंडळ अधिकारी राळेगाव मिलींद मडावी तलाठी , तुमसकर तलाठी ,रामेश्वर सुर्वे विस्तार अधिकारी,मस्के विस्तार अधिकारी, वाईकर मनरेगा प से रालेगांव,मंजुश्री खसाले आंगनवाड़ी पर्यवेक्षिका , पि एस धुमाळ कृषी सा. एस ए भोयर कृषी सा. ए आर ताकसांडे कृ सा ,आर व्ही ताकसांडे मंडल कॄषि अधिकारी रालेगांव श्रीमती विजया बोबडे सरपंच गुजरी श्री गंगाधर घोटेकार माजी पोलीस पाटील तथा सामाजिक कार्यकर्ते , मनिषा कांबळे उपसरपंच, प्रकाश बेताल, अखिल धांदे ग्रा प सदस्य,सोनाली घोड़ाम सरपंच नागठाना,रविन्द्र शिंदे पोलिस पाटिल नागठाना, पाटिल मैडम ग्रामसेवक गुजरी ,भाऊराव वऱ्हाडे, जिवन दाभेकर, अशोक सावरकर, मधुकर घोटेकार, संदिप कांबळे, हिरामण थुल, विलास भोयर गोविंदराव झोड, उमेश भोयर, प्रफुल्ल वऱ्हाडे, अरुन घोडाम, ,राजेश सावरकर,गजानन राऊत व गुजरी नागठाना येथील सर्व गावकरी हजर होते.
