
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सन २०२२- २३ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकी मधे उंदरी येथे मारोतराव कामडी गटाचे गोपाल राऊत सरपंच म्हणून व अनिल तडस, शुभम बेलखडे, अंकिता तिवाडे, किरण कावळे, ज्योती नाखले, ७ पैकी ५ सदस्य भरघोस मतांनी निवडुन आले या अगोदर सुद्धा याच गटातील सरपंच व ५ सदस्य निवडून आले होते . मतदारांनी प्रामाणीक व विकासाला प्राधान्य देत, आपली मते कामडी गटाचे उमेदवारांना दिली, त्या बद्दल मतदारांचे अभिनंदन , आभार व सरपंच व सदस्याला शुभेच्छा दिल्या
