भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राळेगाव येथे आमदार डॉ अशोक ऊईके यांचा वाढदिवस साजरा

राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.प्रा अशोक ऊईके यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा वतीने भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते निलेश घिनमिने यांच्या क्रांती चौकातील जय भवानी मोबाईल
शॉपी येथे केक कापून पुष्पहार गुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी, शुभम तोटे , सागर कोल्हे, विशाल धनकासार, मंगेश राऊत, प्रकाश येडे, सुदर्शन येंडे,किरण गाडगे चंदन जाधव, सौरभ पवार, वैभव खुनकार, महेश ढोरे, अक्षय घुमे, सागर वर्मा, आकाश खुडसंगे, बंटी नगरकर, हर्षल नेहारे, संदीप काळे, सतीश कपटे, अंकित बावणे तसेच सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते