
सविस्तर वृत्त
मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे रोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दैनंदिन सामुदायिक प्रार्थना होत असते पण आठवड्या मधील गुरुवार आणि रविवार या दिवशी विशेष प्रार्थना आयोजित केली जाते. पण आठवड्यातला गुरुवार आणि रविवार या दिवशी विशेषतः बाहेरून पाहुणे मंडळी या प्रार्थनेला हजर असते दर गुरुवारी व रविवार ला प्रार्थनेचे महत्त्व पटवून देण्याचे चिंतनाद्वारे भाषणाच्या स्वरूपात केल्या जाते म्हणून या दोन दिवसाच्या प्रार्थनेला विशेष प्रार्थना म्हटली जाते. आज गुरुवार दिनांक 25/7/2024 ला
प्रार्थनेच्या महत्वावर गुरुदेव उपासक श्री रमेशजी महामुने त्यांनी आपले प्रार्थनेच्या महत्त्वावर भाषणाच्या रूपात चिंतन व्यक्त केले
चिंतन व्यक्त करताना सामुदायिक प्रार्थना. रोज का करावी याचे स्पष्टीकरण गुरुदेव प्रेमींना दिले. नवीन पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश दिला त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा प्रसार प्रचार कसा व्हावा यावर पण त्यांनी चिंतनपर विचार व्यक्त केले या विशेष प्रार्थनेचे सूत्रसंचालन मानवता मंदिर भजन प्रभाव समितीचे कोषाध्यक्ष श्री तुकाराम दादा. राऊत.यांनी केले.
प्रार्थनेमध्ये हार्मोनियम ची साथ भजन प्रभात समितीचे सदस्य श्री राजूरकर यांनी केली तर. तबल्याची साथ भजन प्रभाव समितीचे अध्यक्ष श्री अनंत सूर्यकार यांनी दिली.आणि इतर पदाधिकारी या प्रार्थनेला. उपस्थित होते
भजन प्रभाव समितीचे सचिव श्री रामदासजी घंगाळे तसेच श्री राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख. श्री बावणे श्री जोगदंड श्री संजय माकोडे श्री अशोकराव गेडाम मानवता मंदिर चे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल श्री नारनवरे. श्री बजरंग शेंडे
प्रतिनिधी अरुण देशमुख
यवतमाळ
जाहिराती संपर्क
7507722850
