वाढोणा बाजार येथे महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी

 राळेगाव तालुक्यातील

वाढोणा बाजार येथे १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण सदैव आठवणीत राहण्यासाठी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पमाला अर्पण करून बिरसा मुंडा यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण सदैव जिवंत राहण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी वाढोणा बाजार येथे १५० वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी बिरसा मुंडा कमिटीचे अध्यक्ष टार्जन उईके, उपाध्यक्ष रुपेश कुमरे व प्रमुख पाहुणे अरविंद वाढोणकर, प्रकाश पोपट, दिनेश ठाकरे, योगेश देवतळे, अंकुश मुनेश्वर, प्रवीण कोकाटे, विनोद मांडवकर, रामू भोयर ,विजय कन्नाके, राजू आडे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली