
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव सेवा मंडळ व चौधरी परिवार एकलारा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 13/ 12 /2024 रोज शुक्रवारला दुपारी 11 वाजता श्री सुधीर चौधरी मध्यवर्ती प्रतिनिधी गु से म श्री किशोर चौधरी सरचिटणीस विचार विकास संस्था वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे वडील स्वर्गीय बाबाराव चौधरी यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा सौ लताताई ईश्वरराव नवघरे गायमुख जिल्हा वर्धा मुलगी यांचे संकल्पनेतून पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री ईश्वरराव नवघरे यांचे अध्यक्षतेखाली श्री गंगाधर घोटेकर ,श्री भगवान धनरे ,श्री शंकरराव तोडाशे श्री विठ्ठलराव वाघमारे श्री वाल्मीकराव मेश्राम किशोर चौधरी यांचे शुभ हस्ते श्री सुधीर चौधरी श्री आनंदराव चौधरी श्री सुनील भाऊ चौधरी श्री मधुकरराव चौधरी श्री दिलीपराव चौधरी श्री शेखर चौधरी श्री विवेक चौधरी श्री निखिल चौधरी श्री गणेश चौधरी श्री खुशालराव कोल्हे श्री रवींद्र कोल्हे श्री गणेश मुके श्री प्रमोद कांबळे श्री प्रदीप कोरडे श्री रवी भाऊ सोनेकर श्री महेश आढाल श्री राधेश्याम आत्राम श्री गुडधे पाटील श्री शंकरराव डाखोरे श्री अंकुश पिंपरे इतर यांचे उपस्थितीत शेतामध्ये आंबा फणस जाम व इतर १०झाडे लावण्यात आली स्वर्गीय बाबाराव चौधरी यांचे प्रतिमेचे पूजन डायका आरती व सहभोजन स्वर्गीय डॉक्टर बाबाराव चौधरी यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा वृक्षारोपणाने संपन्न .याप्रसंगी चौधरी परिवार आप्त परिवार गु से म कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
