
सहसंपादक: रामभाऊ भोयर
लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे लोकेश दिवे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह वाढावा म्हणून जिल्हा परिषद शाळा चिखली येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले,करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स पेन अंकलीपी इत्यादी वस्तूचे वाटप करण्यात आले वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भारावून जावे असे चित्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.वयाने लहान असला तरी गावाप्रति जी तळमळ आहे ती या सर्व गोष्टी मधून दिसून येते असे नागरिकांमध्ये चर्चा दिसून येते, येपुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात येत आहे,यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील दुर्वेश उमाटे,क्षितिज घायवटे,साहिल वनकर,आकाश वनकर,उपस्थित होते.
