
दिनांक 5 मे 2021
राळेगाव येथे भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने निवडणूक निकाला नंतर तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते कडून करण्यात आलेल्या पश्चिम बंगाल मधील नरसंहार झालेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा महामंत्री ऍड प्रफुल्लसिंह चौहान ,जिल्हा सचिव श्रीरंगजी चाफले तालुका सरचिटणीस अभिजितभाऊ कदम, तालुका सरचिटणीस बाळासाहेब दिघडे, शहर भाजपचे अरुण भाऊ शिवणकर जिल्हा व्यापारी आघाडी महामंत्री संजयभाऊ इंगळे , जिल्हा युवा मोर्चा सचिव निलय घिनमीने , उपाध्यक्ष विजय वर्मा युवा मोर्चा शहर सागर वर्मा , सो.मीडिया प्रमुख आकाश कुलसंगे ,शुभम मुके विशाल धनकसार,सागर कोल्हे,हेमंत लांबट,भूषण राऊत रोशन नेहारे सह अनेक भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका प्रतिनिधी राळेगाव. रामु भोयर
