भांब न्यु एकता क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील भांब येथे न्यु एकता क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित कबड्डी स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण ३०…
