त्या कृषी अधिकाऱ्याला निलंबित नाही सेवेतून बडतर्फ करा
सहसंपादक : रामभाऊ भोयर वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील प्रकार संतापजनक व धक्कादायक आहे . फळबाग लागवडीसाठी चार महिन्यांपासून रखडलेले अनुदान कधी मिळणार एवढच साधं विचारण्यासाठी शेतकरी कृषि अधिकारी…
