ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा नवा अध्यायराळेगाव तालुक्यात ‘डिजिटल सखी’ प्रकल्पाचा आढावा बैठक संपन्न.
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्याबरोबरच डिजिटल व्यवहारांची सवय लागावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राळेगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘डिजिटल…
