मोबाईल दुकान फोडी प्रकरणी आरोपी अटकेत , 8 लाखाचा मुद्देमाल जप्त
वरोरा शहरातील नामांकित SS Mobile शॉपी मधिल धाडसी चोरी प्रकरणाचा वरोरा पोलीसांनी केला पर्दाफाश वरोरा मार्केट मध्ये असलेले एस.एस. मोबाईल शॉपी दुकाणत रात्री चे वेळी दुकाणाचे शटर तोडुन अज्ञात आरोपीतांनी…
