शेळी ग्रा.वि.का. सोसायटीच्या बॅंक प्रतिनिधींच्या निवडणुकीत श्रीकांत इटेकर विजयी
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकताच बॅंकेच्या निवडणूकीचा कार्यकाल जवळपास संपत आल्याने प्रत्येक ठिकाणच्या सोसायटीच्या माध्यमातून प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून नुकतीच संपन्न झालेल्या शेळी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बॅंक…
