1 कोटी 37 लाख फुर्र …! राळेगाव ‘जामतारा ‘ पॅटर्न ची चर्चा सर्वदूर…(आर्थिक साक्षरता काळाची गरज ,पण लक्षात कोण घेतो)
सहसंपादक: रामभाऊ भोयर 'भराडी 'हा शब्द महाराष्ट्रातील लोकजीवन , लोककलेशी साधर्म्य साधतो .जिल्ह्याच्या बोलीत मात्र तो बहुजनांच्या बाबतही कसा काय पण वापरात येतो. यात ' भराड्याला एक तर पैसा कमवता…
