पोटगव्हाण येथील ए असाका बकरीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू

सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब : तालुक्यातील पोटगव्हाण येथील एका बकरीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील पोटगव्हाण येथे शनीवार दिनांक ०६डिसेंबर रोजी सकाळी ९. ०० दरम्यान उघडकीस आली.…

Continue Readingपोटगव्हाण येथील ए असाका बकरीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू

डोंगरखर्डा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विहार मध्ये ” ग्राम वाचनालय ” सुरू करण्याचा संकल्प – मधुसूदन कोवे गुरुजी

. --------------------------------------------------------------------------------------सहसंपादक : रामभाऊ भोयर ** डोंगरखर्डा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परीसरात सर्व बुध्द विहार मध्ये जाऊन आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजन केले होते या सम्यक संकल्प दिनाचे…

Continue Readingडोंगरखर्डा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विहार मध्ये ” ग्राम वाचनालय ” सुरू करण्याचा संकल्प – मधुसूदन कोवे गुरुजी

आकोल्याला बस दाखवते वाकुल्या,४० वर्षाची सेवा खंडित, आकोला गावाची व्यथा

वरोरा - तालुक्यातील आकोला या गावात मागील ४० वर्षापासून बस सेवा सुरू होती. मात्र येथील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्यामुळे मागील सात महिन्यापासून बससेवा बंद आहे. आकोला या गावाला बस वाकोल्या…

Continue Readingआकोल्याला बस दाखवते वाकुल्या,४० वर्षाची सेवा खंडित, आकोला गावाची व्यथा

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत आॅल ईंडिया स्टुडंटस फेडरेशनचा दणदणीत विजय

सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ – येथील जि. प. (मा. शा.) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोधनी रोड यवतमाळ येथे नुकतेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका उत्साहात पार पडल्या. या निवडणुकीत आॅल…

Continue Readingविद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत आॅल ईंडिया स्टुडंटस फेडरेशनचा दणदणीत विजय

पशुसंवर्धन विभागातर्फे मोफत आरोग्य शिबिरात ७२ जनावरांवर उपचार

सहसंपादक : रामभाऊ भोयर मोहदा:- पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी त्वरित व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी येथील पशुसंवर्धन विभागाने ५/१२/२०२५, गुरुवार रोजी मोफत पशुसंवर्धन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.पशुपालकांचा…

Continue Readingपशुसंवर्धन विभागातर्फे मोफत आरोग्य शिबिरात ७२ जनावरांवर उपचार

शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव च्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव अंतर्गत 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथून प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.क्रांती…

Continue Readingशिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव च्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

वटबोरी शाळेचा तालूकास्तरीय मेळाव्यात कब षटकाचा प्रथम क्रमांक

सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब :--प.स.कळंब अंतर्गत सूदाम विद्यालय जोडमोहा येथे दि २८नोव्हेंबर २५ ला तालूकास्तरीय कब-बुलबुल मेळावा आयोजित केला होता.यामध्ये वटबोरी जि.प.शाळेच्या कब षटकाचा प्रथम क्रमांक आला.यामध्ये क्रीश चावरे,जय…

Continue Readingवटबोरी शाळेचा तालूकास्तरीय मेळाव्यात कब षटकाचा प्रथम क्रमांक

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. दोन युवकाचा जागीच मृत्यू टाकळी येथील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळ घडलीचेतन भीमा बोटूने…

Continue Readingअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. दोन युवकाचा जागीच मृत्यू टाकळी येथील घटना

जळका फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक,बसचे दोन तुकडे, अनेक जखमी

सहसंपादक : रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यातील जळका फाट्या जवळ गुरुवारी (दि. ४ डिसेंबर २०२५) रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. वणी–करंजी मार्गावर वणीहून करंजीकडे जात असलेल्या एस.टी. बसला करंजीकडून वणीच्या…

Continue Readingजळका फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक,बसचे दोन तुकडे, अनेक जखमी

काँग्रेसचे वैभव पिंपळशेंडे यांची रेतीघाटावरील दडपशाही, खंडणी आणि धमक्यांची मालिका

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा–अंधारी नदी घाटावरील रेतीउपसा आणि वाहतूक व्यवसायातील सुरू असलेला वाद आता गंभीर गुन्ह्यात परिवर्तित झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेता वैभव कुशाबराव पिंपळशेंडे…

Continue Readingकाँग्रेसचे वैभव पिंपळशेंडे यांची रेतीघाटावरील दडपशाही, खंडणी आणि धमक्यांची मालिका