श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची 401वी जयंती साजरी
एरंडेल तेली समाज संघर्ष बहुद्देशीय सामाजिक संस्था वणी चे कार्यालयात श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण, तसेच पुजाविधी करण्यात आली… प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते…
