भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीच्या प्रवेश द्वारावरच ग्राहकाला उष्णतेचे चटके…!
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच इतर बँकांनी व पतसंस्थांनी फसवणूक केल्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास भारतीय स्टेट बँकेवर आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी व्यापारी वर्ग…
