न्यु मातानगर ले आऊट मध्ये सोई सुविधा अभाव
पंधरा दिवसात सुविधा न मिळाल्यास प्लॉट धारकांचा आमरणाचा प्रशासनास इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव येथे जुने मातानगर होते त्याच्याच बाजूला काही अंतरावर सन २०१८-२०१९ मध्ये महेश लडके रा. वर्धा या ले-आऊट मालकाने जमीन खरेदी करून प्रभाग क्रमांक सहा येथे…
