हा पक्षप्रवेश म्हणजे बदलाची नांदी, सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा!, राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांचे आवाहन
सिंदी रेल्वे येथील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पार्टी जनसंपर्क कार्यालयात केला पक्ष प्रवेश… हिंगणघाट:-सिंदी रेल्वे येथील शेकडो लोकांनी राजू तळवेकर यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत…
