पिंपळगाव येथे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव अंतर्गत अंगणवाडी केंद्र पिंपळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच आदिशक्ती अभियान अंतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात…
