भीषण आग:कामटवाडा गावात गोदामाला आग,अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल


नाशिक मधील कामटवाडा गावात भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे घटनास्थळी अग्निशामक चे तीन बंब दाखल झाले आहे व पोलिसही दाखल झाले आहेत.अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे.