अनुसयात्मता मतिमंद निवासी विद्यालय येथे विषबाधेतून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
नाशिक मधील इगतपुरी तालुक्यात असलेल्या अनुसयात्मता मतिमंद निवासी विद्यालय येथील 4 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून आणि या विषबाधेतून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे विषबाधाचे…