समाजातील विषमता नष्ट करुन शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहचवण्याचं अविरत कार्य केलेले थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
विद्यालयाचे
मुख्याध्यापक
श्री आप्पा पवार सर
आज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ देशमुख वाय एस मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री देवरे यु बी सर व जेष्ठ उपशिक्षिका सौ अहिरे एस डी मॅडम सौ गिरीगोसावी मॅडम श्रीम सोनवणे के एस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
सौ अहिरे मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर जीवनपट सांगितला व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
श्रीम सोनवणे के एस मॅडम यांनी सूत्रसंचलन केले.