

आज नाशिक येथे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली हुतात्मा स्मारक येथून पदयात्रा काढून शिवाजी महाराज पुतळा,बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करत पदयात्रा केटीएचएम कॉलेज येथे मार्गस्थ झाली यावेळी अनेक बालगोपाल विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा धारण करून आलेले होते,
यावेळी राजू देसले, डॉ गोहर रजा, शशिकांत उनवणे, प्रतिभा पर्देशी, ऍड मनीष बसते, राकेश पवार, समाधान बागुल, विराज देवांग, तल्हा शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
