के बी एच विद्यालय पवन नगर शाळेची यशाची उज्वल परंपरा कायम……..


. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर शैक्षणिक वर्ष 2021-22 मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक 17/06/2022 शुक्रवार रोजी जाहीर झाला दरवर्षीप्रमाणे यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
विद्यालयातील एकूण 254 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 250 उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल 98.42% लागला असून
1) देसले माधुरी रमेश 97.20% प्रथम क्रमांक
2) सोनजे अस्मिता संजीव 96.20% द्वितीय क्रमांक
3) इंगोले यशवंत भारत 95.80% तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना मिळाला.
विद्यार्थ्यांच्या या यशात संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री सन्माननीय डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक सन्माननीय सन्माननीय डॉ. अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते माननीय डॉ. अद्वय आबा हिरे , संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख माननीय श्रीमती संपदा दिदी हिरे,संस्थेचे सर्व माननीय विश्वस्त,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आप्पा पवार,उपमुख्याध्यापिका श्रीमती युगंधरा देशमुख, पर्यवेक्षक श्री उमेश देवरे,कार्यालयीन प्रमुख श्री अशोक पवार, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.