नाशिक मध्ये आम आदमी ची रिक्षा युनियन स्थापन

जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात आम आदमी रिक्षा युनियन नाशिक मध्ये स्थापना करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहून म्हणून आम आदमी रिक्षा युनियन चे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांच्यासह आम आदमी पार्टी चे राज्य प्रवक्ते डाॅ.अभिजीत मोरे, रिक्षा युनियन पूणे चे अध्यक्ष आनंद अंकुश, पुणे संघटनेचे खजिनदार केदार धमाले उपस्थित होते, सदर संघटना यापुढे नाशिक शहरात अत्यंत व्यापक स्वरूपात काम करून रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात आवाज उठवेल तसेच रिक्षा पासिंग साठी जी लाच आरटीओ मध्ये द्यावी लागते ती थांबवून रिक्षा पासिंग आणि ईन्शुरन्स साठी वर्षाकाठी 13000 ते 14000 जो खर्च येतो, तो आम आदमी रिक्षा युनियन सदस्यांना केवळ 4811 रू येणार आहे. यावेळी जितेंद्र भावे,जगबिर सिंग, राजेंद्र गायधनी, समाधान आहीरे, गणेश लहामगे,लक्ष्मण मोरे, प्रतिक पवार, नितीन रेवगडे, सुरज पुरोहित, आशिष खंडिजोग, नितीन रेवगडे, सतिश अस्वरे, नुतन कोरडे,जगदीश भापकर, गणेश खरे,पद्माकर आहीरे,सौरभ वखरे,विकास पाटील, योगेश जोशी,योगेश कायस्त, कलविंदर सिंग,राजेंद्र हिंगमीरे,योगेश वाघ,बाळासाहेब बोडके, सुरज अकोलेकर,अमित यादव,संदिप बनसोडे, तेजस सोनार ,सुमित शर्मा, नरेंद्र मुठे, नितीन भालेराव,प्रसाद घोटेकर, अलकाताई सोनवणे,प्रमोदिनी चव्हाण, निलमताई बोबडे,कस्तुरी आटवणे,शालिनी वाघ यांच्या सह सर्व पदाधिकारी कार्यकर्त व रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..