
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी पदयात्रा काढण्यात आली. नाशिकच्या सीबीएस परिसरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ही पदयात्रा काढण्यात आली
महात्मा गांधी अमर राहे च्या घोषणा देऊन महात्मा गांधींना विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी समाधान बागुल, राकेश पवार, प्रिया ठाकूर, राजू देसले, स्वप्नील घीया आणि सुमित शर्मा हे कार्यकर्ते तसेच अनेक लहान मूल देखील उपस्थित होते.
