मालेगाव येथे मृत व्यक्ती च्या अंतिम संस्कार साठी आकारले चक्क 7500 हजार रुपये,श्री राम नगर स्मशानभूमीतील प्रकार

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

आज मालेगाव सार्वजनिक नागरी सुविधा समिती कड़े पुन्हा एक तक्रार आली की काल रात्री श्री राम नगर स्मशानभूमीत मयत व्यक्ति च्या नातेवाईका कडून अंतिम संस्कार साठी 7500 रुपये घेण्यात आले. या करीता तेथे जाब विचरण्या साठी श्री रामदासजी बोरसे,कैलास शर्मा, कैलास तिसगे,भरत पाटील, पवन पाटिल सह मृतांचे नातेवाईक उपस्थित होते याची दख़ल घेत प्रभाग अधिकारी व पोलिस प्रशासन तेथे दाखल झाले चर्चे नंतर सर्वांचा मान ठेऊन धरणे आंदोलन सुरु करण्या साठीजी तैयारी करण्यात आली होती ते थांबवली व आयुक्त साहेब यांच्या कार्यलयात माजी नगर अध्यक्ष श्री सखाराम जी घोड़के,उपमहापौर नीलेश दादा आहेर विनोद वाघ यांनी बैठक घेऊन चर्चा करुन मार्ग काढू असे आश्वासन दिले व योग्य ती कारवाई करू असे मनपा आयुक्त यांच्यातर्फे आश्वासन देण्यात आले .