
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब :–प.स.कळंब अंतर्गत सूदाम विद्यालय जोडमोहा येथे दि २८नोव्हेंबर २५ ला तालूकास्तरीय कब-बुलबुल मेळावा आयोजित केला होता.यामध्ये वटबोरी जि.प.शाळेच्या कब षटकाचा प्रथम क्रमांक आला.यामध्ये क्रीश चावरे,जय दमाहे,सुयोग मानकर,देवांश करपगये,केतन कटारे व भावेश मेश्राम ,कार्तिक तलांडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच कबमास्टर विजय वाघ सरांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल प.स.कळंबचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय वरशे साहेब,केंद्रप्रमुख सन्माननीय हेडावू साहेब,मुख्याध्यापक प्रभाकरराव बोबडे सर,अनिल इमडे सर,आनंद पदमावार सर,नीताताई भातजोडे मँडम,मालूताई गेडाम मँडम,रंजना हटवार मँडम तसेच प्रीयंका पोकळे मँडम,अनिकेत ठाकरे सर व शाळा व्यवस्थापन समितिच्या अध्यक्षा शालूताई घाटोळ,संजय कालोकार,प्रमोद नागपुरे,महादेव नागपुरे ,महादेव देवतळे व सरपंच देवतळे व उपसरपंच रमेशभाऊ झामरे आदिंनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
