प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक
आज नाशिक मधील पेठरोड वर एका भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ला थांबवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी कुमार गायकवाड यांच्यावर गाडीच्या ड्राइवर ने कंटेनर नेला आणि गायकवाड यांच्या जागीच मृत्यू झाला,
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
या अपघातामुळे संपूर्ण पेठरोड परिसरात संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.