
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक
काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.
तो भारतापासून वेगळा होऊ देणार नाही.
यासाठी आंदोलन उभ करून आपलं बलिदान देणारे
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील सर्व बूथ वर भाजपा कार्यकर्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करत.
प्रभाग 26 मध्ये विविध ठिकानी त्यांच्या ६८ व्या स्मृतिदिनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
समवेत लोकप्रिय आमदर सौ.सीमाताई हिरे,शहर अध्यक्ष गिरीशजी पालवे,जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी,जगन पाटिल,नगरसेविका छायाताई नगरसेविका अलकाताई अहिरे, कैलास जी अहिरे, विनाश पाटिल,उख़ा आना चौधरी,दिलीप देवांग,अशोक पवार,दिनेश आहिरे,प्रकाश चकोर,गड़क नाना,फड नाना,मकरंद वाघ,बंदू जधव,प्रशांत मेने,डॉक्टर.वैभव महाले,डॉ देवेंद्र खैरनार,प्रसाद ठाकरे,अपर्णा श्रोती,विद्या चौधरी,योगेश मोरे, सचिन भोर,सुनील बेलदार व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
