ऑनलाईन शिक्षण कुणाचे हित? कुणाला संधी? प्रा.डॉ.दिलीप चव्हाण यांचे व्याख्यान

..

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच तर्फे आयोजित कॉ. श्रीधर देशपांडे स्मृतीव्याख्यानमाले मध्ये प्रा.डॉ.दिलीप चव्हाण यांनी ऑनलाईन शिक्षण कुणाचे हित? कुणाला संधी? या विषयावर व्याख्यान दिले यामध्ये शिक्षणाचा इतिहास, तसेच सद्य स्थितीमध्ये शिक्षणात चाललेलं बाजारीकरण आणि ऑनलाईन शिक्षणा मधून कशा प्रकारे शिक्षणाचा दर्जा खालावला जात आहे यावर प्रकाश टाकला.
यावेळी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे सचिव मिलिंद वाघ यांनी मंचाची भूमिका आणि इतिहास सांगितला तसेच मुकुंद दीक्षित यांनी कॉ.श्रीधर देशपांडे यांच्या सोबतच्या स्मृतींना उजाळा दिला
.