

प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
आज नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने कोरोना काळातील वाढीव आलेले विज बिल कमी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगे , युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे , जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी , अमोल अडांगळे , शाम गोसावी , किरण गोसावी , विकास जाधव , प्रमोद केदारे , सुभाष जगताप , दिलीप पाटील , हरी बेडकुळे , शरद शिंदे पाटील सिन्नर तालुका अध्यक्ष,नानासाहेब दोंदे त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष,दौलत धनगर,संदीप लोंढे, सुनील महाराज,अर्जुन घोरपडे,सुनील गरजे,नितीन पवार,बापू सानप,गीता पानसरे,कृष्णा लहाने,रामकृष्ण सानप,बाळू सानप,शांताराम कळसे, योगेश पवार,बाळासाहेब सिंघम, वैशाली मोहिते,पुष्पा गांगुर्डे,मीना लोहार,संगीता मोहिते,वनिता भालेराव,मनीषा भालेराव,अनंता उपाध्ये,विकास जगताप,
मंगेश दोंदे,शिवाजी भाडमुखे,राम दोंदे , महेश कदम,चंद्रकांत गायकवाड,संदीप गायकवाड, तुकाराम पालवे, बबन झिने,राजू पगारे
