प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पत्रकार दिन साजरा

पत्रकार दिनाचे औचित्य साधत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जिल्हा संघटक प्रहार जनशक्ती पक्षाचे दिलीप अण्णा पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला विभाग अध्यक्ष शिल्पा झारेकर यांच्या कल्पनेतून विशेष पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सन्मान सोहळा अमृत गार्डन त्रंबक रोड या ठिकाणी संपन्न होत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे जिल्हा संघटक दिलीप आण्णा पाटील युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे शहर संघटक संजय तिवडे व महिला विभाग प्रमुख शिल्पा झारेकर व पत्रकार मदन बोरशे पत्रकार नामदेव पवार पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे तसेच आदेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गडाख महादेव नगर जनसेवक संस्थेचे अध्यक्ष विजय अहिरे अतुल शिंदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते तर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांध वसंत आव्हाड सतीश निकुंभ ज्ञानेश्वर आंधळे नामदेव पवार मदन बोरसे विशाल देशपांडे परमेश्वर आंधळे सुनील पगारे मनोहर गायकवाड रमेश खरात तुषार ढेपले शशिकांत निर्मळ सिद्धार्थ लोखंडे बंटी आढाव राजेश मोरे नंदकुमार जाधव राजू अमोला भाऊसाहेब बोराडे यासह विविध पत्रकारांचा मंचावर बसलेल्या मान्यवरांच्या हस्ते तसेच मंचाच्या समोर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या असते विशेष सन्मान करण्यात आला हा सन्मान स्वीकारताना अनेकांनी प्रहार जनशक्ती पक्ष बच्चु भाऊ कडू यांच्या विचाराने चालतो म्हणून या पक्षाबद्दल आदर आहे अन्यायाविरुद्ध लढणारा हा पक्ष आहे अशा भावना मंचावरील मान्यवरांनी उपस्थित केल्या

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत भालेराव यांनी केले तर *दिलिप आण्ण पाटील याच्या विचारातून हा सन्मान सोहळा सुरू झाला गेल्या दोन वर्षापासून *प्रहार जनशक्ती पक्ष चे जिल्हा संघटक पद मिळाल्या पासून सन्मान सोहळा* करोना पत्रकार सन्मान सोहळा कायम समाजहितासाठी पाऊल पुढे असे विचार घेऊन पुढे आहे जिल्हा संघटक दिलीप अन्ना पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक यांच्या कार्याला आमचा देखील सलाम कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले यमुना लिंगायत, मीनाक्षी पाटील, विजय अहिरे, भारत भालेराव, संजय तिवडे, पद्मराज काळे सर आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले