शांत व संयमी नगरसेवक सत्यभाताई गाडेकर यांचे कोरोना मुळे निधन

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

शिवसेना नाशिक चे मोठे नुकसान ,3 वेळा नगरसेवक असलेल्या सत्यभाताई गाडेकर यांचे 56 वय वर्षी निधन.अतिशय शांत व संयमी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख.
नाशिक महानगरपालिका प्रभाग 22 शिवसेना नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांचे कोरोना मुळे सह्याद्री हॉस्पिटल येथे काल रात्री दुःखत निधन .